Latest News

संस्थेचे प्रमुख श्री सतीश नरहरे यांचा नरहरे क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातला २७ वर्षापासूनचा अनुभव आहे. मागील अनेक वर्षापासून अध्यापन करताना आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. मुलांना प्रोत्साहन देवून, शिकण्यासाठी उद्युक्त करुन, योग्य वातावरण देणे ही शिक्षकाची भूमिका असावी असे वाटायचे. स्वतः केलेल्या प्रयोगाच्या अनुभवातून प्रयोगशील शिक्षक खुप काही करु शकतो पण त्यासाठी शिक्षकांना संस्थेकडून स्वातंत्र्य व पालकांकडून सन्मान मिळाला पाहिजे असे ही नेहमी वाटायचे. १० वी १२ वी साठी प्रसिध्द असणा-या लातूर पॅटर्नच्या नावलौकीकामध्ये प्राथमिक शिक्षण दूर्लक्षीत होत होते. शाळेतील एका वर्गातील ७० ते ८० विद्यार्थ्यांना एक शिक्षक न्याय देवू शकत नाही असे ही वाटायचे. बालशिक्षणात जाणीवपूर्वक प्रयोग करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानने १९९९ मध्ये ज्ञानप्रकाश बालभवनची (वयोगट ३ ते ६) सुरुवात केली. कोणतेही शासकिय अनुदान न घेता मर्यादीत विद्यार्थी संख्या ठेवून पहिले ते चौथीचे मराठी वर्गही सुरु केले. शिक्षकांच्या कल्पकतेतून चालणा-या प्रयोगशील ज्ञानप्रकाश वरील पालकांचा विश्वास वाढतच गेला.

स्वतंत्रपणे विचार करणं, कल्पनांच्या विश्वात विहरता येणं, आपल्या भाव-भावना व्यक्त करणं आणि वेळोवेळी येत जाणा-या समस्यांचं निराकरण करता येणं, समाजातील व्यक्तींशी परस्परसंवाद साधणं, स्वतःशी संवाद साधता येणं हे सर्व मातृभाषेतून शिकण्यानं सहज शक्य होतं म्हणुनच संस्थेच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रयोगशील शिक्षकांच्या व शाळांच्या भेटी घेतल्या आणि ज्ञानप्रकाशची सर्व समावेशक कार्यप्रणाली तयार झाली.

आज लातूरच्या शैक्षणिक जगतात ज्ञानप्रकाशचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. ज्ञानप्रकाश शै. प्रकल्पासाठी आस्थेने धडपणारा शिक्षकवृंद, उत्कट प्रतिसाद देणारी मुलं आणि ज्ञानप्रकाशच्या कार्यावर प्रेम करणारे असंख्य पालक व हितचिंतक यांच्या विश्वासावर बालभवन, बालविकास केंद्र व विद्यानिकेतन अशा तीन विभागात चालणारे ज्ञानप्रकाश हे बालशिक्षणतील अभिनव केंद्र बनले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल असूनही ज्ञानप्रकाशमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी ३०० ते ४०० पालक प्रतिक्षायादीत आपल्या पाल्याची नाव नोंदणी करतात. प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता समजून घेवून प्रवेश संख्या पूर्ण झाल्यावर पालक कोणताही अग्रह करत नाहीत. ज्ञानप्रकाश मधील ६५० विद्यार्थी, त्यांचे पालक, सतत कार्यमग्न असणारे शिक्षक व कर्मचारी ज्ञानप्रकाश प्रकल्पाचा अविभाज्य भाग बनले आहेत. ज्ञानप्रकाश ही प्रयोगशील शिक्षकांची शाळा म्हणूनही ओळखली जात आहे.

स्पष्टपणे श्री सतीश नरहरे नरहरे क्लासच्या प्रमुख शिक्षणाला २७ पासून अनुभव आहे. अनेक वर्षापासून अध्यापन करताना आनंददायी शिक्षण लिहावे असा आग्रह धरावा. तुम्हाला प्रोत्साहन देवून, शिकण्यासाठी उद्युक्त करून, योग्य वातावरण देणे ही शिक्षकांची भूमिका असे वाटणे. स्वतःच केलेल्या वापराच्या अनुभवातून शिक्षकांना मी काही करू शकतो, पण शिक्षकांना मी सांगतो, असे मला वाटते आणि पालकांना विचारणे आवश्यक आहे. १० वी १२ वी साठी प्रसिद्ध असणा-या लातूर पॅटर्नच्या नावलौकीकामध्ये प्राथमिक शिक्षण दूर्लक्षित होत होते. एका वर्गातील शिक्षक न्यायमूर्ती देवू असे नाही. बालशिक्षणार्थ ज्ञानातपूर्वक प्रयोगाने उद्देशाने प्रतिष्ठा प्रकाशने १९९९ मध्ये ज्ञान बालभवनची (वयोग ३ ते ६) बलाबल केली. कोणतेही शासकिय खर्चकर्ता न मर्यादीत विद्यार्थी संख्या संख्या आधी ते चौथीचे मराठी वर्गही सुरू केले. शिक्षकांच्या कल्पकतेतून चालणा-या प्रयोगशील ज्ञानप्रकाशावर पालकांचा विश्वास व्यवहारच गेला.

स्वतंत्रपणे करणं, विश्वात विहरता येणं, आपला भावभावना व्यक्त करणं समाज आणि वेळोवेळी जाण-या समस्या मांडणं, प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधणं, स्वतःशी साधना हे सर्व मातृभाषेतून शिकण्याचं सहज शक्य म्हणणं, महाराष्ट्रातील आदिवासी, ग्रामीण व ग्रामीण शहरी प्रकाश अनेक प्रयोगशील शिक्षक आणि शाळांच्या भेटी आणि ज्ञानाची सर्व समावेशक कार्यप्रणाली तयार.

आज लातूरच्या शैक्षणिक जगताचे ज्ञान प्रकाशाचे स्थान निर्माण झाले आहे. ज्ञानप्रकाश शै. आस्थेने धडपणारा शिक्षक, उत्कट उत्तरे खर्ची ज्ञान कार्यावर मुलं आणि ज्ञानप्रकाशाच्या अनेक पालक आणि हितचिंतक यांच्या विश्वासावर बालभवन, बालविकास केंद्र व विद्यानिकेतन अशा तीन चालणारे प्रकाश हे बालशिक्षण अभिनव केंद्र बनले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ज्ञानाकडे पालकांचा विकास आणि कलही प्रकाशकांसाठी प्रवेशासाठी ३०० ते ४०० पालक प्रतिक्षादीत आपल्या पा स्थान नाव नोंदणी करतात. प्रवेशिका पारदर्शकता घेवून पूर्ण पालक पालक कोणताही अग्रह करत नाहीत. ज्ञानप्रकाश ६५० विद्यार्थी, पालक, त्यांचे सतत कार्यमग्न भागे शिक्षक आणि कर्मचारी ज्ञानप्रकाशाचा अविभाज्य भाग बनले आहेत. ज्ञानप्रकाश ही प्रयोगशील शिक्षकांची शाळा म्हणून ओळखली जात आहे.